आपण करीत असलेल्या कर्मामध्येच आनंद वाटला पाहिजे. भगवतगीतेची नेमकी हीच शिकवण आहे. कर्म करीत असतांनाच जर फळाची अपेक्षा करीत राहिलो आणि आनंद, सुख आहे ते केवळ पुढे मिळणा-या फळात आहे असंच समजत राहिलो तर कर्म करण्यातला आनंद सहजच नष्ट होतो. हाती घेतलेल कर्म कसं तरी एकदा परं करावयं. संपवून टाकायचं आणि केलेल्या कर्माचं फळ केव्हा एकदा पदरात पडतं आहे म्हणून अधीर होऊन त्या फळाकडे डोळे लावून बसायचं. अशा फलाकांक्षेने केलेलं कर्म अर्थातच दु:खरुप होऊन जातं. कर्माचा सर्व आनंद गमावला जातो.
खरं म्हणजे शेतक-याला शेती करण्यातच, जमिनीची मशागत करण्यातच आनंद वाटला पाहिजे. विद्यार्थ्याला विद्यासंपादनातच समाधान मिळालं पाहिजे. परिक्षा आणि त्या परिक्षेचं फळ हे ख-या विद्यार्थ्याच्या दृष्टीने गोणच होय. केवळ परीक्षेकडे लक्ष ठेवून अभ्यास करणा-या परौक्षार्थ्यापेक्षा विद्येसाठी, ज्ञान संपादनाकरतां विद्याभ्यास करणारा विद्यार्थी हाच सर्वार्थाने विद्यार्थी होय. रोग्याचं ऑपरेशन करतांनाही केवळ पैशाकडे लक्ष ठेवणा-या सर्जनकडून उत्तम प्रकारे ऑपरेशन पार पडणे जरासे कठीणच. आता सरावाने ते पार पडेलही, पण त्यापासून सर्जनला खरे समाधान कदापि लाभणार नाही. स्वकर्तव्य चोखपणे पार पाडून कोणत्याही फळाची
अपेक्षा न धरता, साधक आपली विहित कर्म करीत राहील तर अखेरपक्षी चित्तशुध्दीद्वारा त्यास भगवतूप्राप्ती होऊन त्याचे जीवन धन्य होईल.
कर्माच अदृष्य पण प्रधान फळ.
कर्मयोगाचं वर्म असं आहे को, कर्म करणा-याला, त्याच्या हरएक कर्मापासून, दृष्य आणि अदृष्य म्हणजेच गौण आणि प्रधान अशा दोन्ही फळांचा लाभ झाला पाहिजे. प्रत्येक कर्मात ही दोन्ही फळं अनुस्यूत असतातच. कर्माच्या पहिल्या फळांनी म्हणजेच दृष्य अथवा गौण फळांनी करणा-याची देहधारणा होते; त्याचं उदरभरण होत असतं. कर्माच्या दुस-या म्हणजे अदृष्य पण प्रधान अशा फळांनी कर्म करणा-याला तृप्ति लाभत असते.
पट्टसाली समाजाचाजन्म आणि विकास संक्षिप्त परिचय
वेद-पुरण-आगम-इतिहासात सांगितल्याप्रमाणे परशिवाच्या पश्चिम शिखा-चक्रातील ज्ञानज्योतीच्या इच्छामात्राने उद॒भवलेल्यादेवांग शंभू हाच श्रीमद्वीरशैव पट्टशाली पटवर्धन बिरूदांकित विणकर देवांगाविषयी ॠग्वेद सामवेद निरालंब उपनिषद महोपनिषद जबालोपानीषद जैमिनी तत्व प्रकाशक कात्यायन स्मृती विवेकसिंधु देवलोपनीषद सिद्धगम नारदसंहिता ब्रम्हांड पुरण वाचन शास्त्रात देखील उल्ल्रेख आहेत देवांग शंभुंचा काळ अंत्यंत प्राचीन आहे कृतायुगात देवांग नावाचे गणेश्वर म्हणून तुम्ही “…..असा चन्न बसवण्णानी आपल्या वाचनात म्हटले आहे.
पूर्वी सृष्टी देवदानव सारे वस्त्रातरहित नग्नावस्थेत राहत होते पुढपुढे मानव लज्जा रक्षणास्तव वेली पान झाडाच्या साली पुढे पशूचर्मानी झाकून घेत असतं तरी समाधान न झाल्याने हीदु दुरवस्था दूर करण्यासाठी देव्मानुष्य मुनि परशिवाकडे जाऊन आपली समस्या सांगितली त्याची समस्या दूर करण्यासाठी परशिवाने आपल्या पश्िचमशिखाचक्रापासून ज्योतिरूप असा पूरष निर्माणकरून विष्णूच्या नाभीत असलेल्या कापसाचे बी (सरकी) प्राप्त करून त्यापासून वेगवेगळी वस्त्र तयार करून देवतांना माणसांना देऊन त्यांची लाज राख म्हणून सांगितले त्याप्रमाणे देवागाने विष्णूच्या नाभीत असल्रेल्या कापसाचे बी आणून पेरून वाढवून कापूस वेगळे करून पिंजून सुत काढून त्यापासून रंग बिरंगी वस्त्र विणली सुताने सुत्र तयार केली नवजात शिशुसाठी कडदोर शिवदोर जान्हावे पंचकळसाना बांधण्यासाठी सुत मंगळसुत्रादि अनेक प्रकारसाठी लागणारे सुत तयारकेले ते देवागाने ब्रम्हाने निर्माणकेलेली सृष्टी स्थिर होईना तेंव्हा हताश झालेल्या ब्रम्हाने परशिवाकडे जाऊन आपली समस्या सांगितली त्यावर उपाय सांगाम्हणून त्यांची विनवणी केली तेंव्हा परशिवाने देवांगाने तयार केलेल्या सुताला पीळ देऊनतयारकेलेल्या दोऱ्याने बांधल्याणे सुर्ष्टी स्थिर झाली पराशिव ब्रम्हस म्हणाले या दोऱ्याच पीळ तुटल्यास मात्र सुर्ष्टी राहणारअसा आदेश दिल्यानंतर ब्रम्हाणे तयारकेलेलेब्रम्हांड हे निविर्घ्नपणे पुढे चालत राहिले म्हणून यांना द्वितीय शंभू असे म्हणतात याप्रमाणे तयार केलेले सूत्र ब्रम्ह रुद्र्दी समस्त देवतांना ॠषिकुळांना किन्नर किपुरुष नुनिजानाना शिवपंचाक्षरी मंत्रने परीशुध्द झालेला शिवदोर आणी गायत्री मंत्राने परीशुद्ध झालेले जानवे देऊन पारशीवासह सर्वाना स्वता तयार केलेलेवस्त्रे दिली तेंव्हा सर्व देवदेवता परशिवाच्या उजव्या भागत निरंजन वीरवैराग्य सिहासन निर्माण करून त्या पाठीवर बसवून देवच्या अंगापासून जन्माला म्हणून देवांग द्वितीय. शंभू म्हणून घोषणा करून पट्टाधिकार केला. सर्वांच्या ( लज्जा ) मान रक्षणाचे काम केले म्हणून देवल आणि कुसुम कोदंड (मदन) म्हणून जयघोष केले.
गुपित लिंग ज्ञान परशिवाच्या आज्ञेनुसार देवांग शंभू कडून प्रकट झाले वीर वौरग्या सिहंसन तयार करून मुहूर्तवर अष्टावरण पंचाचर षटस्थालाचे मर्म सर्वाना सांगितले म्हणून षडाग म्हणून परमगुरु निरंजन जंगम नावाने जय घोषकेले या शंभूच्या वंशवृधीसाठी पारशीवाच्या आधीष्ठानाखाली पुत्रकामेष्टी यज्ञमुनिजन देवदेवतांच उपकार स्मरणाचे द्धोतक म्हणून अंत्यत निष्ठाने करतानात्या यज्ञात यज्ञदत्ते स्त्रीदत्ते रत्नदत्ते वीरदत्ते दुर्वागीफलमांजरी आणी मंगळकौशिक नावाच्या सात स्त्रिया जन्मल्या ब्रम्हादिदेवतनी त्या सप्त स्त्रियांना देवागणं देऊन लग्नकरून दिले पुढे त्या सातही स्त्रियांना संतती झाल्यानंतर सात प्रमुख साळी झाले प्रथम स्त्रीपासून झालेली मुले पट्टासाली नावाने ख्यात झाले त्याप्रमाणे क्रमवार देवसाली रुद्र्साली संयमसाली पदमसाली नाभिसली आणी स्वकुळसाली असे सात प्रमुख साली निर्माण झाले या सर्व साल्याना ईश्वर हाच आदि देवता झाल्याने त्या परशिवाला सालेश्वर नावाने पुजू लागले देवागाची पट्टाराणी असणाऱ्या प्रथम स्त्रीयज्ञदत्तेच संतती अष्टवरण पंचाचार षटस्थल संपन्न होऊन (गंडबेरूड) शक्तीसाली बिरीदाकीता नदीध्वज वाहन सालेश्वर सांप्रदायिक पट्टाशाली पटवर्धन म्हणून प्रसिद्धीस आले हे सदैव त्रिपुंडधारी एकमुख रुद्रक्षधारी तसेच जन्मात लिंगधारण लशण असणारे होत नवलिंगअभेद तसेच शंभराहून अधिक स्थाळच मर्म जाणणारे होत त्यामुळेच शंभराहून अधिक मागणी असणारे म्हणून स्वतत्र राहिले देवागाने सात जनाशी लग्न झाले म्हणून पट्टाराणी सोडून बाकीच्या सहाजणी आपल्या सतानास घेऊन इच्छानुसार वेगवेगळ्या पध्दतनि उपासना करू लागल्या देवागाच्या सात पत्नीपासून जन्मलेले मुले असल्याने टे सारे सहोदर अर्थात भाऊ भाऊच होते ता सात सळ्याच्या मुलाने वडिलांचाच व्यवसाय वूणकार्याचा पुढे चालवू लागले
नंदीप्रमाणे देवाग्देखील विधधार पुष्पदंत वेताळ वररुची चीत्र्योगी देवसाली
तसेच देवर दासिम्या नावाने यालोकी अवतरले नंदीचा अखेरचा अवतार बसवण्णा म्हटल्यास देवागांचा शेवटचा अवतार देवर दासिमय्या होय नंदी हा अन्नदाता देवांग वस्त्रदत्ता होय देवांगाचा सातवा अवतार देवर दासिमाय्या ऐतिहासिक व्यक्ती होय.यांचा जन्म मारणविषयी स्पष्ट प्रमाण म्हणजे १००८ पासून १०४० च्या दुसऱ्या जयसिंह च्या काळात असल्याचे ऐतिहासिक सत्य होय ११ व्या शतकाततील देवर दासींमय्या हे बसावादी शिवशरणच्या पूर्वी होऊन गेले हे ऐतिहासिक सत्य होय ११ वे शतक हे धर्मिक दृष्टीकोनातून अंत्यत दयनीय स्थिती आणी धर्माचा तसेच देवाच्या नावाने धर्मिक सामाजिक आर्थिक दृष्टीकोनातून सर्व त्र्हाने शोषण अतिरेक झाला होता अशा परीस्थितीत अवतार घेतलेले देवरदासिमय्या हे समाजासा आशा किरणासारखे दिसेल वर्णश्रम पध्दतीणे मूळ धरून सर्वत्र पसरून समाज वर्ण वर्ग उच्च नीच स्त्री-पुरुष असा भेद करून श्रम करणाऱ्या एक वर्ग झाल्याने त्यांच्या श्रमचे फळ उपभोगन्यारा एक वर्ग झाला या कराल भीषण नृत्यास परीस्थितीस) तेंव्हाच्या व्यवस्थेत त्यांना उत्तम म्हणावे गेले कर्मसिद्धांत हाच साधून करून घेतला या सिद्धंतनुसार शोषण चालत आले (पट्टभ्द्रचे) प्र्स्थपिताचे बाहू होत विणकर हे आधारस्तंभाचे भाहू होत समजाच्या शेवटीच्या व्यक्तीला बंधित केले होते कर्म सिध्न्त हा साधन करून घेतला होता या संदर्भत दासिम्य्याने परंपरगत चालत आलेल्या विणण्याचा काम निष्टने करून अष्टवरण पांचचार षटस्थालास विशेष अर्थ देऊन खऱ्या धर्मचा उधार उधत्ता तत्वसोभात जाती धर्मातीत सर्वांचे कल्याण इच्छून धर्मिक चळवळीतून वास्तविकता धर्मात आणणारे यशस्वी धीर शरण पुरुष होत स्त्रीपासून धार्मिक स्वंतत्र हिरावून घेणर्या सोडतोड शब्दात ठणकावणारे देवर दासिम्य्या स्त्री-पूरष समानतेचा विचार त्या काळात माडून गेले स्तनास उभारी आलेल्याने स्त्री म्हणतात दाढी मिशा आल्याकि पुरुष म्हणतात आत संचार असणारे आत्मा स्त्री नाही पुरुषहि नाही पहा रामनाथ सरळ असणारा काळक तोडून दोन तुकडे करून खालचा भाग स्त्री मानून वरचा भाग पुरुष संमजून दोन्हीच्या घर्षनाणे उत्पन्न झालेला अग्नी स्त्री कि पुरुष रामनाथ ! असे प्रतिपादन करण्यामागे स्त्री- पुरुष समानतेचा विचार आहे “पत्नीच्या प्राणास स्त्नागन असते !यजमानाच्या प्राणास यज्ञोपवित असते काय? निम्न स्तरात असणाऱ्या अंत्यजच्या प्राणाने वाल्हे धरले होते काय तू ठेवलेला गुंता जनतेश कोटून बरे समजणारा ! रामनाथ ! असे सांगण्यामागचा उद्देश उच्च नीचतेच भाव दूर करून सर्व समानतेचा पाया घालणं आहे
जगण्याची आशा असणारी प्रत्येक व्यक्तीस जीवनाच्या गरजा स्वत कष्ट करून पूर्ण करायला हव्यात हा कर्म सिद्धात सर्व प्रथम समाजाच्या सर्व थरतील लोकांना विशेषता उत्तम म्हणवून घेणाऱ्या मुंडण करून उपदेश करण्याचा काय फयदा !दिसेल त्यंचा पुढे हात पसारणार पसंत करीत नाही रामनाथ !’’असे सोड तोड शब्दत कर्म सिधंत उपदेश सांगितला नंदीवन स्वार झालेला कर्ता पुरुष एकटाच साऱ्या जगासाठी बैल बैलाबरोबर कष्ट करून उत्पादिलेल्या धन्य्याचा उपभोग घेणारे सर्व ढसानुधास आहेत रामनाथ असे प्रतिपादन करण्याबरोबर दासानुदास ईश्र्वरास सोडून अन्य कोणास शरण जाणार नाही म्हणून एक देवोपासनं इष्टलिंग पूजाचा विचार मांडला आहे आजच्या वीरशैव धर्माचा केंद्रबिंदू इष्टलिंगाचा विचार सर्व प्रथम देणारे श्रेष्ट शरण हेच होत अशा प्रकारे स्त्री-पूरष समानता जात्यातीतता कार्मनिष्ट इष्टलिंगोपासना असे अनेक उधार उदास तत्वांचे धर्मिक स्वतंत्र्याचे विश्वमानवात सर्व समानतेच शरणधर्माचा आद्य प्रवर्तक झाले धर्माचे सार सर्व सामन्याच्या बोली भाषाते वाचनातून साहित्य क्षेत्रात धार्मिक चळवळीची तत्वे मन्वतर त्याच्यापासून सुरु झाले असे धर्म साहित्य समाज शिक्षण कर्म आणी आर्थिक क्षेत्रात समानता आणण्याचा प्रयत्न सतत पुढे चलू राहण्यासाठी हिमवत केदार वैराग्य सिंहासन स्थापण्यासाठी प्रेरक होऊन आपल्या पुत्र एकोरामालाचा त्या पाटीवर बसवून केदार पीठाचे प्रथम जगतगुरु करून हि परंपरा पुढे चालू राहण्यासारखे केले. या कारणाने वचन रचनेत आद्या तसेंच शरण धर्माचे आद्या प्रवर्तक झाले. दुदैवाने कालक्रमाने पट्टभद्रांच्या हितैषींच्या स्वार्थासाठी हा महान उद्देश जमीनदोस्त झाला. वीरशैवात उत्तम म्हणवून घेणाऱ्या जातीवादी असणाऱ्या भेदभाव करणाऱ्या जंगमाकडून आक्रमणामुळे हि परंपरा खंडित झाली.
सर्वाना समान हक्क असे प्रतिपादन करणारा धर्म केवळ काही जणानाच याचा हक्क आहे असे मानल्यामुळे इतरांकडून शुद्र म्हणून पाहण्याची समाजात १५, १६ व्या शतकात होऊन गेलेल्या ( शंभर एक विरक्तर, नुरोंदू विरक्तर आणि तोंटद सिद्धलिंग यति मुळे हि दु:स्थिती निर्माण झाली ) हि स्थिती दूर करण्याची योग्यता असल्याने गुरुत्व सिद्ध करण्यासाठी आशा किरण होऊन अक्कलकोटचे श्री. शिवयोगी रेवणसिद्ध शिवशरण ध्रुव तारा होऊन प्रकटले. या शोषणाविरुद्ध दंड थोपटून जातीला आधार समजलेचे गुरु विरक्त आणि समाजात जातीमुळे मान्य म्हणविणाऱ्यांच्या विरुद्ध एकटे लढून धार्मिक स्वातंत्र्यचे प्रतिक म्हणून हातून गेलेले केदारपीठाची पुन:स्थापन व हक्क प्रस्थापीत करायला आक्रमण न करता स्वतंत्रपणे हिमवत केदार वैराग्य पीठाची १९३७ मध्ये गुळेदगुद्द इथे स्थापण्यासाठी प्रेरक झाले. पट्टा संतती असणारे पट्टसालीयांनी या पीठाचे गुरुत्व मिळविण्यासाठी आपणच योग्य असल्याचे प्रतिपादन सिद्ध केले. श्रीमद हिमवत केदार वैराग्य स्वतंत्र पीठाचे प्रथम जगतगुरु प्रकांड पंडित वैय्याकरण केसरी, तपोनिधी, शिवयोग साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरुसिद्धदेव पीठाधीश झाले. शंभर एक वर्षपर्यंत सतत पाच दशकाहून अधिक काळ धर्मिक, सामाजिक संस्कुतिक, तसेच शैक्षणीक समाजाचे तसेच इतर सर्व समग्र अभिवृध्दिकरितां काम करून यशस्वी झाले. १९८६ च्या जानेवारी चारला शून्य संपदानेस प्राप्त झाले. ठिकठिकाणी पसरून जीर्ण शीर्ण झालेल्या समाजाचे संघठीत करण्यासाठी त्याने खूप काबाड कष्ट घेतले .
हल्ली दुसरे पीठाधिपति म्हणून श्री बसवराज स्वामिनी १९९७ च्या जून २०१८ ल मुहूर्त साधला कन्नड;हिंदी;इंगलिश, संस्कृत चतूभाषा पंडित तत्वज्ञानात स्नात्कोत्तर पदवी प्राप्त करून राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय धर्मश्न्ती सामाल्नातून सहभागी होऊन देश विदेशत संचार करून अपार ज्ञानानुभव संपन्न झाले समाजाच्या सर्वागीण अभिवृध्दि करिता आजचे पीठाधिपति रात्रंदिवस कष्टताहेत देशाच्या सर्व राज्यात असणऱ्या जनतेचा तेथील परीसारानुकुल विभिन्न आचार विचार असेल तरी त्या सर्वामधे एकमत करण्यासाटी एका व्य्सापिठावर आणून सर्व समाजाला एक करून संघटीत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले या समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक शैक्षणिक संस्थाकडून त्या माध्यमातून विशेष कार्य करीत आहेत. देवागादिविश्वमान्य शरण देव्दासिमय्या तसेच पंचपीठापैकी एक केदार पिठीचे प्रथम जगद्गुरूएकोरमपासून आजपर्यंत पट्टसाली हे वीरशैव धर्मपरायण असल्याचे नीदश्र्नसा आले आहे.उत्तर कर्नाटका आणी महाराष्ट्र असणारे पट्टसाली हे लिंगवंत होत तरी या विशाल देशाच्या विविध प्रांत भाषा संस्कृतीत असणारे आपले बांधव स्थानिक प्रभावामुळे विविध आचार ग्रहण केले हे सत्य इतिहास स्मराल्यास कुठे हि असेल तरी आपले बांधव लिंग माध्यमाने एकाच छत्रछायेखाली येन शक्य आहे यामुळे आपलेपणा आपण वास्तविक अंगीकारल्यासारखे होईल यामुळे व्य्हारिक कुठल्याही बाधा आपल्या आडयेणार नाहीत त्या कुलदेवता असणाऱ्या सालेश्वराच्या साक्षी कुलगुरच्या मुळे सारा समाज सुसबद्धरित्या संघठीत होण्यासारखे विचार विनिमय सद्धतनाने प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे यासाठी आपण सर्वजण आज आपल्या पीठधिपतिश्रीमद् हिमवतकेदार वैराग्य सिंहसनाधीश एकोरम करकमल संजात श्री १००८ जगद्गुरू अ. चि बसवराज पट्टदार्या म्हस्वमिजीच्या नेतुर्तव्वखाली संघठीत होऊन आपल्या सर्वागीण अभिवृध्दिसाठी काम करण्याची श्रीपादांच्या चरणी शपथ घेऊ या.